पेन्शन आणि गट योजना
- ग्रुप इन्शुरन्समध्ये एका कराराच्या अंतर्गत जीवनाच्या समूहाचा समावेश होतो. तो नियोक्ता-कर्मचारी गट किंवा विमा मिळवण्याव्यतिरिक्त इतर उद्देशांसाठी तयार केलेला कोणताही एकसंध गट असू शकतो.
- समूह विमा संरक्षण पुरवण्याव्यतिरिक्त, पी अँड जीएस विभाग त्याच्या समर्पित ग्रॅच्युईटी, सुपरएन्युएशन आणि लीव्ह एनकॅशमेंट योजनांद्वारे नियोक्ता समूहाला निधी व्यवस्थापन सेवा देखील प्रदान करते. यामध्ये ग्राहकांना ग्रुप स्तरावर कस्टमाईज्ड सोल्यूशन्स दिले जातात. तसेच कंपनीतून निवृत्त होत असलेल्या किंवा बाहेर पडणा-या कर्मचा-यांसाठी ॲन्यूईटी प्रोव्हायडर आहे.
- विभाग विशेषतः संबंधित सरकार - राज्य आणि केंद्र यांच्यानुसार तयार केलेल्या सानुकूलित विमा/लाभ प्रशासन प्लान पुरवतो.
"समूह वार्षिकी अस्तित्व प्रमाणपत्र प्रपत्र ेट" (सामग्री इंग्रजीत आहे) (257 KB)
पी आणि जीएस उत्पादने
पी आणि जीएस उत्पादने मागे घेतली
Tue, 10 Dec 2024 09:06:06 +0000 : शेवटचा बदललेले